![आरपार | Aarpaar](/img/default-banner.jpg)
- Видео 191
- Просмотров 27 895 490
आरपार | Aarpaar
Индия
Добавлен 31 мар 2022
Life कडे बघण्याचा 'आरपार' Point of View!
सहानुभूतीची आम्हाला गरज नाही Ft. Anagha Modak | Woman Ki Baat | Aarpaar Marathi
#AnaghaModak #आरपार
व्यंग कोणात नसतात? प्रत्येकात असतात. अगदी चित्राला सुद्धा व्यंग असतातच की. फक्त काही व्यंग दिसतात, काही दिसत नाहीत. आपल्या व्यंगाला स्वीकारून पुढे जातो तो यशस्वी. हे म्हणणं सोपं आहे, पण स्वीकारणं तेवढंच सोपं आहे का? पण अनघाने मात्र ते करुन दाखवलंय. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा ते शिकावं आपण सगळ्यांनीच अनघाकडून.
२५ व्या कोवळ्या वर्षी जेव्हा आयुष्य एका वेगळ्याच टप्प्यावर असतं तेव्हा, ते तसं न राहता कुठल्यातरी अनपेक्षित संघर्षाचा भाग होऊन बसतं. पण मग तेव्हा आपण कसे वागतो, कसे बोलतो, परिस्थितीशी दोन हात कसे करतो, किती हसतो, किती रडतो या सगळ्याबद्दल अगदी मनमोकळेपणाने अनघाने आपल्याशी साधलेला संवाद म्हणजेच आमच्या वूमन की बातच्या प्रवासाचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे. ब...

Просмотров: 3 136
Видео
Tanaji म्हणतो, Sairat Cinema मुळे माझे पुरुषी विचार बदलले | Boys Talk With Tanaji Galgunde
Просмотров 10 тыс.День назад
#Aarpaar #आरपार #tanhajigalgunde #sairat तुम्हाला सैराट पिक्चरमधला तो लंगड्या आठवतो का? खरंतर सैराटमधले तीनच लोकं आपल्या लक्षात आहेत. एक परश्या, दुसरी अर्ची आणि तिसरा म्हणजे आपला लंगड्या.. तानाजी गळगुंडे. हा तानाजीच आजचा आपला Boys Talk चा गेस्ट सुद्धा असणार आहे. आता ही मुलाखत जर तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की सरप्राईजिंगली तानाजीचे विचार काळाच्या अगदी पुढचे आहेत. तो स्...
दरवेळी तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारांचं असायलाच हवं हा हट्ट का? | Woman Ki Baat With Girija Oak
Просмотров 83 тыс.14 дней назад
#GirijaOak #आरपार आज आपल्या चॅनलवर पाहुणी म्हणून ठकी आलीय. आधीची ओक आणि आत्ताची गोडबोले असणाऱ्या गिरिजाचं सासर आणि माहेर दोन्ही इंडस्ट्रीतलंच. गिरिजाच्या वडिलांचं आणि सासऱ्यांचं दोघांचं इंडस्ट्रीतलं वलय आणि वजन खूप जास्त असताना, गिरिजाने आपली वेगळी ओळ निर्माण केलेली दिसते. मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा आणि नाटक सिनेमातच नाही तर जाहिरातींमध्ये सुद्धा! बाकी, जाहिरात क्षेत्रातल्या गमती जमाती, डावे...
Loksabha Election 2024: निकालाचं विश्लेषण विथ Shital Pawar आणि Vinayak Pachlag | Aarpaar Cafe
Просмотров 9 тыс.21 день назад
#AarpaarCafe #आरपार लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे. मात्र त्याचवेळी भाजपचा राज्यातील परफॉर्मन्स मात्र पूर्णपणे ढासळला आहे. महत्वाचं म्हणजे EXIT POLL घेणाऱ्यांना देखील भाजपच्या राज्यातील आणि देशातील कामगिरीचा अंदाज लावता आला नव्हता. त्याचबरोबर राज्यात अनेक मतदारसंघात अनेक फॅक्टर दिसले. त्यामध्ये देखील दलित...
मुलांना वाढवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.. | Woman Ki Baat With Aditi Sarangdhar | Aarpaar Marathi
Просмотров 194 тыс.21 день назад
#Aarpaar #आरपार तुम्हाला ती वादळवाट मधली वकील मुलगी आठवतेय का? किंवा, लक्ष्य मालिकेतली पोलीस ऑफिसर? टेलिव्हिजन गाजवलेला हा चेहरा आता यूट्यूबवर, आपल्या चॅनलवर आलाय.. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे अदिती सारंगधर.. अदिती या एपिसोडमध्ये तिच्या ग्लॅमबद्दल कमी आणि पॅरेंटिंग बद्दल जास्त बोलली आहे. आणि हेच आपल्या 'वुमन की बात' या सेगमेंटचं वैशिष्ट्य आहे. इथे येणारी प्रत्येक स्त्री आपल्याशी अगदी मनाप...
Pune Hit & Run Case: अपघात, शिक्षा, निबंध, कायदा सांगतायत Criminal Lawyer Pooja Agarwal |AarpaarCafe
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
Pune Hit & Run Case: अपघात, शिक्षा, निबंध, कायदा सांगतायत Criminal Lawyer Pooja Agarwal |AarpaarCafe
Friendships, Live-in, तेव्हाची-आत्ताची पिढी | Boys Talk with Aastad Kale | Aarpaar Marathi
Просмотров 13 тыс.Месяц назад
Friendships, Live-in, तेव्हाची-आत्ताची पिढी | Boys Talk with Aastad Kale | Aarpaar Marathi
बेधडक चिन्मयी सुमितशी बेधडक गप्पा | Woman Ki Baat With Chinmayee Sumeet | Aarpaar Marathi
Просмотров 101 тыс.Месяц назад
बेधडक चिन्मयी सुमितशी बेधडक गप्पा | Woman Ki Baat With Chinmayee Sumeet | Aarpaar Marathi
Marathi Film Industry मधला Casting चा बादशाह Vinod Vanve | Boys Talk With Vinod Vanve | Aarpaar
Просмотров 8 тыс.Месяц назад
Marathi Film Industry मधला Casting चा बादशाह Vinod Vanve | Boys Talk With Vinod Vanve | Aarpaar
श्रीरंग आप्पा बारणे यांची आरपार मुलाखत | Aarpaar Cafe With Shrirang Appa Barne | Aarpaar Marathi
Просмотров 996Месяц назад
श्रीरंग आप्पा बारणे यांची आरपार मुलाखत | Aarpaar Cafe With Shrirang Appa Barne | Aarpaar Marathi
बेधडक अंकिता पाटील ठाकरे | Ankita Harshawardhan Patil | Aarpaar Cafe
Просмотров 71 тыс.Месяц назад
बेधडक अंकिता पाटील ठाकरे | Ankita Harshawardhan Patil | Aarpaar Cafe
ABVP कार्यकर्ता ते सोलापूरच्या खासदारकीचा उमेदवार | बेधडक Ram Satpute | Aarpaar Cafe | Aarpaar
Просмотров 9 тыс.Месяц назад
ABVP कार्यकर्ता ते सोलापूरच्या खासदारकीचा उमेदवार | बेधडक Ram Satpute | Aarpaar Cafe | Aarpaar
Social Media, Parents, Insecurities... आरपार कॅफे With Mahesh Manjrekar | Aarpaar Cafe | Marathi
Просмотров 9 тыс.2 месяца назад
Social Media, Parents, Insecurities... आरपार कॅफे With Mahesh Manjrekar | Aarpaar Cafe | Marathi
Relationships, Adjustments थेट ऑन पॉइंट विथ Kshitee Jog | Woman Ki Baat | Aarpaar Marathi
Просмотров 116 тыс.2 месяца назад
Relationships, Adjustments थेट ऑन पॉइंट विथ Kshitee Jog | Woman Ki Baat | Aarpaar Marathi
SC Reserved मतदारसंघात असं राजकारण का खेळलं जातं ? | Vishay Raajkaran | Aarpaar Marathi
Просмотров 8462 месяца назад
SC Reserved मतदारसंघात असं राजकारण का खेळलं जातं ? | Vishay Raajkaran | Aarpaar Marathi
कविता, किस्से, गाणी.. २ तासांची No Nonsense मुलाखत | Boys Talk With Sandeep Khare | Aarpaar Marathi
Просмотров 25 тыс.2 месяца назад
कविता, किस्से, गाणी.. २ तासांची No Nonsense मुलाखत | Boys Talk With Sandeep Khare | Aarpaar Marathi
कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar
Просмотров 144 тыс.2 месяца назад
कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar
Instagram Influencer ते सगळ्यांचा लाडका Marathi DJ । Boys Talk With DJ Kratex । Aarpaar Marathi
Просмотров 6 тыс.3 месяца назад
Instagram Influencer ते सगळ्यांचा लाडका Marathi DJ । Boys Talk With DJ Kratex । Aarpaar Marathi
राजकारणापलीकडचे मुरलीअण्णा | Murlidhar Mohol Exclusive on AarPaar Cafe
Просмотров 49 тыс.3 месяца назад
राजकारणापलीकडचे मुरलीअण्णा | Murlidhar Mohol Exclusive on AarPaar Cafe
Boldness च्या पलीकडची Rajshri Deshpande | Exclusive Interview on Aarpaar | Mugdha Godbole
Просмотров 7 тыс.3 месяца назад
Boldness च्या पलीकडची Rajshri Deshpande | Exclusive Interview on Aarpaar | Mugdha Godbole
Maharashtra च्या राजकारणातली कर्तबगार महिला Rupali Chakankar | Woman Ki Baat | Aarpaar Marathi
Просмотров 20 тыс.3 месяца назад
Maharashtra च्या राजकारणातली कर्तबगार महिला Rupali Chakankar | Woman Ki Baat | Aarpaar Marathi
Dating, Flirting च्या पलीकडे सूरज जी खटावकर। Boys Talk With Suraj Khatavkar। Aarpaar Marathi
Просмотров 9 тыс.3 месяца назад
Dating, Flirting च्या पलीकडे सूरज जी खटावकर। Boys Talk With Suraj Khatavkar। Aarpaar Marathi
Cabinet Minister आदिती तटकरे यांची 'आरपार' मुलाखत | Woman Ki Baat | Aditi Tatkare
Просмотров 2,8 тыс.4 месяца назад
Cabinet Minister आदिती तटकरे यांची 'आरपार' मुलाखत | Woman Ki Baat | Aditi Tatkare
Ravindra Mahajani यांच्या पत्नी Madhavi Ravindra Mahajani यांची संपूर्ण मुलाखत| WomanKiBaat|Aarpaar
Просмотров 1,8 млн4 месяца назад
Ravindra Mahajani यांच्या पत्नी Madhavi Ravindra Mahajani यांची संपूर्ण मुलाखत| WomanKiBaat|Aarpaar
Madhavi Ravindra Mahajani Exclusively on Aarpaar | Women Ki Baat | Episode Promo | Vinod Satav
Просмотров 54 тыс.4 месяца назад
Madhavi Ravindra Mahajani Exclusively on Aarpaar | Women Ki Baat | Episode Promo | Vinod Satav
बोली भाषेतला Content चालतोच! @spicykick काय सांगतोय ऐका | Aarpaar Marathi | Boys Talk With Maithily
Просмотров 8 тыс.4 месяца назад
बोली भाषेतला Content चालतोच! @spicykick काय सांगतोय ऐका | Aarpaar Marathi | Boys Talk With Maithily
Marathi ते थेट Hindi मध्ये Entry | Nipun Dharmadhikari सोबत Aarpaar गप्पा | Boys Talk With Maithily
Просмотров 6 тыс.5 месяцев назад
Marathi ते थेट Hindi मध्ये Entry | Nipun Dharmadhikari सोबत Aarpaar गप्पा | Boys Talk With Maithily
Cinema मध्ये काम न मिळणं ते Audition ची भिती | Woman Ki Baat With Spruha Joshi | स्पृहा जोशी |
Просмотров 118 тыс.5 месяцев назад
Cinema मध्ये काम न मिळणं ते Audition ची भिती | Woman Ki Baat With Spruha Joshi | स्पृहा जोशी |
घरात बाईवाचून काही अडत नसतं | Woman Ki Baat With Sayali Rajadhyaksha | AarPaar
Просмотров 193 тыс.5 месяцев назад
घरात बाईवाचून काही अडत नसतं | Woman Ki Baat With Sayali Rajadhyaksha | AarPaar
पोरांचे मित्र, ते बापलेकाचं नातं यावर आरपार गप्पा | Boys Talk विथ Kshitish Date | AarPaar Marathi
Просмотров 9 тыс.5 месяцев назад
पोरांचे मित्र, ते बापलेकाचं नातं यावर आरपार गप्पा | Boys Talk विथ Kshitish Date | AarPaar Marathi
She scratches her head also with her hand😂😂😂😂 plz use 🥄
खूप सुंदर अनघा...काय व्यक्त व्हावे सुचतच नाही...अप्रतिम 👌👌❤
अनघाताई तुला सलाम
Ti khup well mannered ani intelligent aahe Kadachit ashi ekhadi dusri gosht asel ji aplyala avadnar nahi tichi Pan overall she is very talented. Afterall nobody is perfect. Tasach hichya kahi goshti imperfect astil pn tiche itar interview bagha you will like her for sure
hicha aaja paile hanla paije..😂
चमचेगिरी केली तर 5 वर्षात होणार काम 1 वर्षात होतं...... कष्ट कमी पडतात....... मजबुरी काही नाही त्याच्यात.......... 🙄🙄🙄
खूप छान चिन्मयी ताई... प्रत्येक शब्दातून तुमच्यातील संस्कार तसेच मुलांवरचे संस्कार आजच्या प्रत्येक आई साठी खूप काही शिकण्यासारखे आहे 💖 फक्त ऐकत बसावे असे वाटते..मला स्वतःला यातून आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला...thank you so much 🙏🙏❤
हि अजून इथेच अडकून आहे...
खुप छान मुलाखत आणि विनोदजी तुम्ही छान मुलाखत घेता
Kya baat h...barobar chan sngtla
Dadanchi krupa
French sarkha ajhun KAY kay kartat
मॅडम आई नी मुलगा यांचं प्रेम हे वात्सल्या आणि आपलं प्रेम हे biological नसून physical असतं आणि हेच तर टास्क आहे आपलं.............. Reply kàra
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 too good Anagha!
Anagha khupach sunder bolalis ani tuzya shabdasampadene mazya sakhhya bahinibaddal mhanje Sampadabaddal je bolalis te aikun ur bharun aale.Drushtichi garaj aamhala aahe tula ti aahech.
मूळ सांभाळण्यासाठी शिक्षित असणं गरजेचं नसत.मॅडम
खूप उत्तम विचार, अनघा 👌👌👌 ऐकत बसाव असे..,.
Khup chan, hushar, ani atishay positive मैत्रीण 👌👌❤️
Interview was very nice. Lots of love to Kshiti❤. Also, please invite Madhugandha Kulkarni & Madhurani Prabhulkar on the show.
Tu aaji zalis ki tech honar
खूप कौतुक , गोड आवाज, mature approach, hats off!
She has free Will....Let her live with it...Jabardasti kashala....
बरोबर आहे पण तस फिरत जा. पोर मागे लागली कि कळेल.
India ki khoti takdir, reward that officer
अनघा हा खरचं आनंदाचा धबधबा आहे . त्यातील अगदी थोडेसे विचारांचे तुषार आपल्या कृतीत आले तरी एक चांगली व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ . . . . .🙏🙏
Ek dum correct aahe
Gapp bassnech jammt Nahi naa
Faltugiri
सगळीकडे चमचा घेऊन फिरायचे ना मग डोक खाजवायला आणि काय काय खाजवायला चमचा कामाला येयील 😂
congratulations you are ravin dr mhajani waiph great my fevered klakar raindr smart best
अरे ताई मंगळसूत्र आई वाचा लेना अष्ट आमचे आजोबा आणि आजी सांगायची रोज कंपाळी कुकू लावतानी मंगळसूत्रे ला पण कुंकवाचा टिपका द्यायची मॉडर्न जमाने से बोलना बोलते ताई तू खूप छान आहे घाल मंगळसूत्र नाहीतर नको घालू हा तुझ्या मनाचा प्रश्न आहे ताई सोशल मीडियावर बोलून तुम्ही किती मॉडेल आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करतात खूप छान संस्कार आहे तुमचे भारतरत्न जिल्ह्यात पाणी तुम्हाला आता
Interview ghenara tu jiv de cup madhe yz nya😂😂
फालतुगिरी चाललीय
खूप गोड आणि संवेदनशील आहे........ अत्यंत सुंदर भाषशैली......... संवाद कौशल्य अप्रतिम......... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
मग लग्न कशाला केलस.
मुलाखत ऐकण्या आधीच अनघा मोडक ला बघूनच लाईक केलं
युसुफ खान उर्फ दिलिप कुमार बद्दल नक्की काय म्हणायचय या बाईंना?
अनघा तुझे खरच खूप कौतुक वाटते , किती छान पद्धतीने तू तुझे विचार मांडलेत. तुझे भाषा कौशल्य अप्रतिम .ऐकत रहाव अशी मुलाखत. 👍
मातोश्री तुम्हाला माझा सांष्टाग नमस्कार तुम्ही खुपच ग्रेट आहात
ताक प्यायला हव होत बीअर म्हणजे काय तरीच
अतिशय संवेदनशील,उत्साही आणि जबरदस्त सकारात्मक व्यक्तिमत्व आहेस तू अनघा.दृष्टी असलेले लोक सुद्धा तुझ्या तरल भावनांपुढे आंधळे आहेत.
अनघा,अतिशय लोभस व्यक्तिमत्व आहे तुझं!सर्वच दृष्टीनं!❤
गिरिजला ऐकायला खूप छान वाटते. ऑल the best ...
Hi Suhani❤
Bappa Morya 🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤गिरिजा आय लव्ह यू.. .❤गिरिजा मिस यू...❤❤❤ 😅
तिचं लाइफ तिचा रुल. त्यात काय एव्हढे react होत आहेत.
बोट 😅
झग्यातून पडलीय वाटतं …
सगळं चमच्याने नाही गं होत 😂😂😂